Fixed Deposit फिक्स्ड डिपॉझिट हा बचत करण्याचा एक अतिशय सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. गुंतवणूकदारांना सर्वात मोठा फायदा म्हणजे एफडी खाते सुरू करण्याआधीच किती व्याजदर आहे, मुदत संपल्यानंतर किती रक्कम मिळेल याची माहिती मिळते. कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूकदारांना निर्धारित रकमेपेक्षा कमी किंवा जास्त पैसे मिळत नाही.