Welcome to Aryanandi Pariwar
आमच्या आर्यनंदी पतसंस्थेची स्थापना हि, प.पू. १०८ आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या आशिर्वादाने दि. 29/06/1999 नोंदणी क्र. SUR /NSR/RSR/ (R)/ 455/99 नुसार अवघ्या पंधरा हजार रूपये भागभांडवलात संस्थेची सुरूवात झाली असून, आज तागायत संस्थेने 22 कोटी ठेवीचा पल्ला पार केला असून सदर आर्थिक वर्ष सन 2018-19 हे द्वादशकपूर्ती वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे.
संस्थेच्या यशामागे प.पू. गुरूदेवाचा आशीर्वाद आहे व तसेच याचं श्रेय सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांना जाते. त्यांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास म्हणून संस्थेस आदर्श पतसंस्था म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
संस्थेने अर्थकाराणासह, सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातही तन्मयतेने योगदान दिलेले आहे. म्हणूनच संस्थेला समाजातील विविध स्तरांतील घटकापर्यंत सेवा करण्याची संधी मिळाली. संस्थेने विविध उपक्रम शिबीरे स्पर्धा इत्यादी क्षेत्रातही प्रगती केलेली आहे.
Read More