नूतन वर्ष सन 2020  दिनदर्शिकेचे  मान्यवरांच्या हस्ते विमोचन

आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्वादशकपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या कविसंमेलन मध्ये नूतन वर्ष सन 2020  दिनदर्शिकेचे  मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. दि 29/12/2019

Posted On : 02-11-2020

Back to News

News