अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे केंद्रिय सचीव श्री. महावीरजी घोडके व केंद्रिय जनगणना समिती प्रमुख श्री. रूपेशजी वायकोस यांची आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट

अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे केंद्रिय सचीव श्री. महावीरजी घोडके व केंद्रिय जनगणना समिती प्रमुख श्री. रूपेशजी वायकोस यांनी आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले सर यांच्या उपस्थितीत श्री. महावीरजी घोडके यांचा सत्कार कर्मचारी प्रतिनिधी श्री. विलास कटके सर व श्री. रूपेशजी वायकोस यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव आहेरकर सर यांनी केला. प्रसंगी कर्मचारी प्रतिनिधी श्री. प्रविण बुर्से व पिग्मी एजंट श्री. नितीन सरसमकर.

Posted On : 07-10-2019

Back to News

News Related Images


News