मा. शालेय शिक्षण मंत्री ना. आशीषजी शेलार यांची मुंबई येथे भेट

दि.२७/०८/२०१९ रोजी मा. शालेय शिक्षण मंत्री ना. आशीषजी शेलार यांची मुंबई येथे भेट घेऊन आर्यनंदी  ग्लोबल स्कूल ढोरकीन (ता. पैठण जि औरंगाबाद) याच्या मान्यता चा शासकीय अध्याधेश व आर्यनंदी  ग्लोबल स्कूल सोलापूरचा मान्यता पत्र घेतले त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले, श्री. वैभव आहेरकर व श्री. प्रवीण बुर्से .

Posted On : 27-08-2019

Back to News

News Related Images


News