21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

दि. 07.11.2020 रोजी आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा हि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपस्थित सर्व सभासदांचे आभार.

Venue:

हॉटेल रितेश टेरेस सावरकर मैदान, गोल्डफिंच पेठ, दत्त चौक, सोलापूर

Date & Time:

07 Nov,2020  04:45 PM

Download file