SPECIAL 26 नामांकित व्यक्तीचा सत्कार सोहळा

आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर तसेच आर्यनंदी फिनकॅप लिमिटेडचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश र. फडकुले  यांची नवागढ येथील शाळेमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांचे जन्मदिन निमित्त  त्यांना अभिवादन करून परभणी येथील आनंद नगर जैन मंदिर येथे  आर्यनंदी फिनकॅप लिमिटेड स्थापनेबाबतची मिटींग यशस्वीपणे पार पाडून पुढील मिटींगसाठी वाशिमकडे मार्गस्थ.

Posted On : 05-02-2019

Back to News

News