आस्था सामाजिक संस्थेस पूर सहायता निधी

आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आस्था सामाजिक संस्था सोलापूर यांना रू. 11,000/- चा पूर सहायता निधी  देताना संस्थेच्या संचालिका सौ. मंजिरी सवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव आहेरकर, कर्मचारी प्रतिनिधी श्री. प्रविण बुर्से, श्री. विलास कटके व सर्व कर्मचारी वर्ग.

Posted On : 17-08-2019

Back to News

News