सोलापूर शहरातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सोलापूर शहरातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मा.माजी महापौर पूरणचंद्र पुंजाल व संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले, शरद नाईक व संचालक मंडळाच्या उपस्थित खेळाडूंचा सत्कार संपन्न झाला. यावेळी कीर्ती भराडीया ओम अवस्थी, ईशा वाघमोडे  आहान रेंबरसू ,  समृद्धी कुलकर्णी,  निहाल गिराम श्रद्धा वेदपाठक,  सृष्टी शेटे,  शरयू कोंडू भैरी, रिया मुस्तारे, आदी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला, या कार्य क्रमास मोठ्या संख्येने खेळाडू,प्रशिक्षक, पत्रकार उपस्थित होते

Posted On : 17-08-2019

Back to News

News Related Images


News