मा. श्री. शैलेशजी कोतमिरे साहेब यांची आर्यनंदी नागरी सह. पतसंस्थेस सदिच्छा भेट

अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पूणे तसेच सोलापूर डी.सी.सी. बँकेचे प्रशासक मा. श्री. शैलेशजी कोतमिरे साहेब यांची आर्यनंदी नागरी सह. पतसंस्थेस सदिच्छा भेट. त्याप्रसंगी सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले, उपाध्यक्ष श्री. महावीर गुंडाळे, संचालक डॉ. सुरेश व्यवहारे, तज्ञ संचालक श्री. प्रेमचंद मेने,  सी.ई.ओ. श्री. वैभव आहेरकर व कर्मचारी प्रतिनिधी श्री. प्रविण बुर्से

Posted On : 02-02-2019

Back to News

News