प.पू.१०८ आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित कायमस्वरूपी चित्रदालनाचे अनावरण

मा. श्री. विनोद गोंगे व मा. श्री. संदिप अंबेकर - परभणी¸ यांनी अथक प्रयत्नातून संकलीत व संग्रहित केलेल्या  “प.पू.१०८ आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित कायमस्वरूपी चित्रदालनाचे” अनावरण मा. श्री. दिलीपजी घेवारे (राष्ट्रीय अध्यक्ष¸ अ.दि. जैन सैतवाल संस्था¸ मुंबई) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 

Posted On : 09-04-2019

Back to News

News Related Images


News